मुलींची नावे नवीन आणि अर्थासह (Latest Marathi Names For Girls With Meaning)

मुलींची नावे (Latest)

अर्थ

आभा

नेहमी चमकत राहणारी, झळाळी

आर्द्रा

सौंदर्य, दमटपणा, कोणीही जिला हात लावू शकणार नाही अशी, नक्षत्र

आद्या

सुरूवात, प्रारंभ, प्राधान्य

शार्वी

दिव्य, दिव्यता

धरा

धरती, जमीन

दिवा

प्रकाश देत राहणारी

एशा

पवित्र, इच्छा

एकानी

एकटी असणारी, एकमेव अशी

एलिना

बुद्धीमान, बौद्धिक क्षमता अधिक असणारी

फलक

स्वर्ग, जागा, आकाश

फेलिशा

नशीबवान, एखाद्याचं नशीब झळकवणारी

गर्वी

अभिमान, एखाद्याचा अभिमान असणारी

गाथा

कथा, एखादी गोष्ट

लेषा

जीवनात आनंद घेऊन जगणारी

झिल

धबधबा, मुलगी

जिया

हृदयाचा एक भाग, आयुष्य

जिजा

शिवाजी महाराजांची आई

कियारा

पवित्रता, शांततापूर्ण

निसा

सौंदर्य, रात्र, महिला

ओजस्वी

झळाळी, प्रकाश, दैदिप्य

उर्मी

एखाद्याला जन्म देणारी, ऊर्जा

ऊर्जा

उत्साह, सतत दुसऱ्याला उत्साह देणारी

ऊर्वी

जमीन, धरती

रक्षा

संरक्षण करणारी, जपणारी

सावी

चांदणी, सन्मानाने मोठी, लक्ष्मीचे नाव

सानवी

लक्ष्मीचे नाव, नवी, नव्यासह

अपारा

ज्ञान, ज्ञानासह, हुशार

अंजोरी

चंद्राचा प्रकाश, चंद्रप्रकाश, चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघणारी, प्रकाश

मरूषिका

शंकर देवाच्या आशिर्वादाने जन्मलेली, शंकराचा आशिर्वाद

आर्णा

देवी लक्ष्मीचे एक नाव, भरभराट

आहाना

सूर्याचा पहिला किरण

आरोही

संगीताचा ध्वनी, सूर

ध्वनी

आवाज

अक्षरा

देवी सरस्वती

अनायशा

विशेष, खास व्यक्ती

छवी

प्रतिबिंब, सावली

इरा

भक्तीत न्हालेली, एकत्रित

इशानी

देवाच्या जवळ असणारी, परमेश्वराशी संबंधित

जीविका

नर्मदा नदीचे दुसरे नाव, जीवन

पाखी

पक्षी

पर्णिका

लहान पान, पानाचे दुसरे नाव, पार्वतीचे नाव

स्मर्णिका

स्मरणात राहणारी

प्रिशा

देवाकडून मिळालेले गिफ्ट

साधिका

देवी दुर्गा, साधना करणारी, साधक