आपल्या आयुष्यात आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या परीस्थिती मधुन जात असतो, त्यातल्या त्यात जर काहि चांगलं घडत असेल तर आपण शुभेच्छा देण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतो, मग तो आपल्या प्रियजनांचा वाढदिवस असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण, आपल्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठी वेडा घेऊन आला आहे खुप सर्व शुभेच्छा संदेश, आपल्या सर्वांना खळखळून हसवण्यासाठी चुटकुले (जोक्स), सण समारंभात महिला पुरुषांना घेण्याचे उखाणे, तसेच मराठी म्हणींचा खजिना म्हणजे फक्त आणि फक्त मराठी वेडा (www.marathiweda.com)
▼
शुभ वेळी शुभ दिनी आली आमची वरात,___रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात.
नाचत नाचत वाजत-गाजत आली आमची वरात,___रावांचे नाव घेते ___च्या दारात.
जमले आहेत सगळे ___च्या दारात,___रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
माझ्या___चा चेहरा आहे खूपच हसरा,टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा.
खेळत होतो PUBG आला ब्लू झोन,___चं नाव घेतो शोधून सेफ झोन.
पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड,___आणि माझ्या Life मध्ये नको कुणाची लुडबुड.
बटाट्याच्या भाजीत घातला एकदम Tasty मसाला,___च नाव माहितेय तरी मला विचारता कशाला?
तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल,___माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल.