आपल्या आयुष्यात आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या परीस्थिती मधुन जात असतो, त्यातल्या त्यात जर काहि चांगलं घडत असेल तर आपण शुभेच्छा देण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे असतो, मग तो आपल्या प्रियजनांचा वाढदिवस असो किंवा कोणताही आनंदाचा क्षण, आपल्या प्रियजनांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठी वेडा घेऊन आला आहे खुप सर्व शुभेच्छा संदेश, आपल्या सर्वांना खळखळून हसवण्यासाठी चुटकुले (जोक्स), सण समारंभात महिला पुरुषांना घेण्याचे उखाणे, तसेच मराठी म्हणींचा खजिना म्हणजे फक्त आणि फक्त मराठी वेडा (www.marathiweda.com)
▼
2) Heart Touching Birthday Wishes In Marathi | मनाला स्पर्शून जाणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी. एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब...!💐💐🎂🎂🎉🎊
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना...!💐💐🎂🎂🎉🎊