28) Birthday Shayari Marathi | वाढदिवसासाठी खास शायरी

वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आपण जवळच्यांना देतच असतो. पण वाढदिवस शायरीमध्ये शुभेच्छा देण्याची गोष्टच वेगळी आहे. पाहा खास वाढदिवस शायरी (Birthday Shayari Marathi).

  1. एक प्रार्थना आहे देवाकडे तुझ्यासाठी 
    खूप सारा आनंद मागतो तुझ्यासाठी
    पूर्ण होवो मनातल्या सर्व इच्छा तुझ्या आणि
    चेहऱ्यावर असावे सदैव हास्य खुललेले
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
  1. आकाशाएवढ्या उंचीपर्यंत नाव पोहचूदे तुझं
    चंद्राच्या जमिनीवर असो तुझा मुक्काम 
    मी तर राहतो छोट्याश्या जगात 
    पण देव करो सर्व जग तुझं होवो 
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
  1. तुझ्या वाढदिवसाच्या सुंदर दिवशी 
    देव करो तुला करता येवो सर्व एन्जॉयमेंट
    भरपूर हास्याने सेलिब्रेट कर आजचा दिवस 
    तुझ्यावर होवो सरप्राईजची बरसात 
    हॅपी बर्थडे डिअर 
  1. सूर्याचा प्रकाश घेऊन आला आजचा खास दिवस
    चिमण्यांच्या सुंदर गाण्याने झाली खास सुरूवात
    फुलांनी केला प्रेमपूर्ण आनंदाचा वर्षाव 
    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
    सदैव आनंदी राहा सदैव सुखी राहा 
  1. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक Goal असो Clear
    तुला मिळो सर्व Success न मनात असो काही Fear
    तुझ्या डोळ्यात न कधीही येवो Tear 
    तुझ्या वाढदिवसाची ही माझी इच्छा आहे Dear